अध्यक्षीय मनोगत

सन्माननीय
सर्व सभासद बंधु भगिनीनो
सस्नेह नमस्कार !

आपल्या पतसंस्थेच्या दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांचे कार्यपरिणाम व वार्षिक अहवाल मा. संचालक मंडळाच्या वतीने आपणासमोर सादर करताना मला आनंद होत आहे. आपल्या सर्वांचे संचालक मंडळाच्या वतीने ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहर्ष स्वागत करतो, तसेच आपण पतसंस्थेवर दाखविलेला विश्वास, सहकार्य, व पाठिंबा दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.
या आर्थिक वर्षात कोरोनाचे सावट असून देखील पतसंस्थेने कार्यक्षमता टिकवून ठेवली आहे. त्यामुळे नफा सुध्दा वाढला आहे. कोरोनाचे पडसाद एकदंरीत सहकार क्षेत्रातील व्यवसायावर झाले असतानाही व्यवसायिक उलाढाल वाढविणेस यश मिळाले आहे. पतसंस्थेने गेल्या दोन वर्षापासून माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात काही महत्व पूर्ण पाऊले उचलेली आहेत. माहीती तंत्रज्ञानातील मुलभूत जोखीम लक्षात घेता पतसंस्थेने RTGS, NEFT दैनंदिन ठेव एजेंट चे मोबाईल अॅप द्वारा ऑनलाईन पध्दतीने कामकाज चालू केलेले आहे.

Organization's Progress...

graph1
graph2
Back To Top